newsmar

मोठी बातमी ! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेन खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार

Posted by - May 4, 2022
मुंबई- मनसुख हिरेन खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर याबाबतचे प्रतिज्ञापत्र…
Read More

कैलास स्मशानभूमी जळीत प्रकरणात भाजलेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

Posted by - May 4, 2022
पुणे- अंत्यविधीच्या चितेवर रॉकेल टाकताना भडका उडल्याने कैलास स्मशानभूमीतील घटनेत ११ जण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आगीचा भडका उडवून लोकांना जखमी करण्यास कारणीभूत…
Read More

स्मार्टफोनवरून चेक करा, रस्त्यावरील गोंगाट, लाऊडस्पीकरचा आवाज

Posted by - May 4, 2022
नवी दिल्ली- सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा गाजतोय. मशिदीवर लावलेल्या भोंग्यातून ऐकू येणाऱ्या अजानमुळे नागरिकांना त्रास होतो अशी तक्रार करण्यात येत आहे. मशिदीवरील भोंगे जाऊद्या हो, एरवी रस्त्यावर सुद्धा कर्णकटू…
Read More

पुणे महानगरपालिकेत भाजपचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून येतील – जगदीश मुळीक

Posted by - May 4, 2022
पुणे- निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज असून पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. मुळीक म्हणाले, ” गेल्या…
Read More

राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा हिंदुंनाच, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Posted by - May 4, 2022
मुंबई – जो पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा हिंदुंनाच बसल्याचा दावा शिवसेना…
Read More

संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढणार ! गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले चौकशीचे आदेश

Posted by - May 4, 2022
मुंबई – पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून जाणे मनसे नेते संदीप देशपांडे यांना महागात पडण्याचे चिन्ह आहेत. या प्रकरणी आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी कामात…
Read More

महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – चंद्रकांत पाटील

Posted by - May 4, 2022
कोल्हापुर- ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले असून शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत…
Read More

Met Gala 2022 मध्ये नताशाचा गोल्डन लूक, नताशा आहेत अदार पूनावाला यांच्या पत्नी

Posted by - May 4, 2022
फॅशनचा सर्वात मोठा कार्यक्रम असलेला Met Gala 2022 सुरू झाला आहे. भारतीय सोशलाइट आणि व्यावसायिक महिला नताशा पूनावाला यांनी मेट गाला 2022 रेड कार्पेटवर भारतीय फॅशनचे प्रदर्शन केले. नताशा आहेत…
Read More

भोंगा, दंगा, पंगा आणि जातीय तेढ यापासून दूर रहा; पुणे पोलिसांचं कवितेतून आवाहन

Posted by - May 4, 2022
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत असून याच मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मशिदींवरील…
Read More

अखेर गणेश नाईकांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - May 4, 2022
नवी मुंबई- एका महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचे आरोप केल्यानंतर गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच अखेर 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन…
Read More
error: Content is protected !!