राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण होती.
याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली होती. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील होतं
दरम्यान आता चार दिवसांनंतर फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचा मार्ग सुखर झाला आहे.