कोळसा संकटामुळे रेल्वेने पुढील 20 दिवस रद्द केल्या 1100 गाड्या
नवी दिल्ली- एकीकडे कडक उन्हामुळे देशभरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर दुसरीकडे देशात कोळशाची प्रचंड प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांमध्ये वीजनिर्मितीचा मोठा प्रश्न निर्माण झाला…
Read More