पुण्यात धुव्वाधार पावसानंतर कुठे घडल्या झाडपडीच्या घटना पाहा…

361 0

मागील काही दिवसांपासून हुलकावणी देत असलेला वरुण राजा आज पुणेकरांवर प्रसन्न झाला असून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुण्यात धुव्वादार पावसानं हजेरी लावली.

 

दरम्यान या धुव्वादार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.

कर्वे रस्ता, सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे सीमा भिंत पडली असून दहा दुचाकी व एक चारचाकी गाडी अडकली आहे. अग्निशमन दल दाखल झाली आहे.

दरम्यान पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पाऊसाने विविध ठिकाणी सुमारे 30 झाडपडीच्या अग्निशमन दलाकडे नोंदी. जवानांकडून झाडे हटविण्याचे काम सुरू आहे.

झाडपडीच्या घटना घडलेली ठिकाणं 

पर्वती शाहू कॉलनी
जीपीओ
पोलिस आयुक्तालय(20 ते 25 दुचाकी)
भवानी पेठ बीएसएनएल ऑफिस
प्रभात रोड
औंध आंबेडकर चौक
राजभवन जवळ
गुरुवार पेठ पंचहौद
कोंढवा शिवनेरी नगर
एनआयबीएम रोड
काञज कोंढवा रोड
नवी पेठ पञकार भवन
राजेन्द्र नगर
पर्वती स्टेट बँक कॉलनी
एसटी कॉलनी स्वारगेट
कोंढवा आनंदपुरा हॉस्पिटल

 

Share This News
error: Content is protected !!