newsmar

झोया शेख ठरल्या ‘Mrs. Maharashtra’ किताबाच्या मानकरी 

Posted by - May 6, 2022
पुणे – इनाना प्रोडक्शन तर्फे आयोजित ‘Inanna beauty pageants’ या भव्य सौंदर्य स्पर्धेत Mrs. Maharashtra हा किताब झोया शेख यांनी पटकावला आहे. तर धनश्री कारखानिस या फस्ट रनरप आणि नयनतारा…
Read More
Beed:

लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात आरती लावल्याने दोघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Posted by - May 6, 2022
मेहसाणा- भोंग्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलेले असताना आता याचे पडसाद गुजरातमध्ये उमटले आहेत. मंदिरात लाऊड स्पीकरवर आरती लावल्याने दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा…
Read More

तुमच्या ‘या’ सवयी किडनी डॅमेज करू शकतात

Posted by - May 6, 2022
किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अंग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते. किडनी शरीरातील विजातीय पदार्थ (Toxins) बाहेर…
Read More

लाऊडस्पीकरवरून अजान हा मूलभूत अधिकार नाही, अलाहाबाद कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Posted by - May 6, 2022
नवी दिल्ली- धार्मिक स्थळांवरून भोंगे हटविण्याच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेश, महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.…
Read More

पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली ? नवा लेटर बॉंब

Posted by - May 6, 2022
पुणे- माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे. आता असाच एक लेटर बॉंब…
Read More

राज ठाकरेंच्या नातवाचं नामकरण ; काय ठेवलं नाव ? काय आहे नावाचा अर्थ ? वाचा…

Posted by - May 6, 2022
मुंबई- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आज या नव्या पाहुण्याचा नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. राज ठाकरे यांचे पुत्र…
Read More
ED

महत्वाची बातमी ! देशभरात विविध १८ ठिकाणी ईडीची छापेमारी

Posted by - May 6, 2022
नवी दिल्ली- ईडीनं आज देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. झारखंड, हरियाना, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये १८ ठिकाणी शुक्रवारी सकाळी ईडीनं मोठी कारवाई केली. रांची येथील पल्स हाँस्पिटल, पंचवटी रेसिडेंट,…
Read More

ऐकावे ते नवलच ! PUBG खेळत खेळत १२ वर्षाच्या मुलगा पोहोचला नांदेडहून नाशिकला

Posted by - May 6, 2022
नाशिक- पबजी (PUBG) या खेळाच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पबजी खेळता खेळता एक 12 वर्षांचा मुलगा थेट नांदेडहून नाशिकरोड येथे पोहोचला. नागेश माधवराव जाहुरे असे या 12…
Read More

खासगी रुग्णालयातील महागड्या उपचाराच्या खर्चातून मध्यमवर्गीयांना दिलासा द्या !- आबा बागुल

Posted by - May 6, 2022
पुणे- शहरातील सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय नागरिकांना  खासगी हॉस्पिटलमध्ये किफायतशीर दरात उपचार   कसे मिळतील  यासाठी एक नियमावली तयार करावी अशी मागणी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी केली आहे. तसेच…
Read More

सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलली, या तारखेपर्यंत करता येणार नावनोंदणी

Posted by - May 6, 2022
मुंबई- सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना ११ मे च्या मध्यरात्रीपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. एमएचटी सीईटी, एमबीए, एमसीए पदव्युत्तर आर्किटेक्चर, पदव्युत्तर एमएचसीटी या परीक्षांच्या ऑनलाईन…
Read More
error: Content is protected !!