मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
नुकताच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या…
Read More