newsmar

Crime

सिंधुदुर्गमध्ये आंबे चोरल्याचा संशयावरून तरुणांना नग्न करून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Posted by - May 17, 2022
वेंगुर्ले- सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबे चोरल्याच्या संशयातून तरुणांना नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. वेंगुर्ले-उभादांडा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल…
Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात, आमदार जगताप सुखरूप

Posted by - May 17, 2022
अहमदनगर – नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या…
Read More

एलआयसीचे शेअर बाजारात लिस्टिंग, पण प्री ओपनिंग मध्येच शेअर कोसळला

Posted by - May 17, 2022
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनी (LIC) आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. बीएसईवर एलआयसीचा शेअर दर 867.20 रुपये आणि एनएसईवर 872 रुपये प्रति शेअर…
Read More

राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

Posted by - May 17, 2022
नवी दिल्ली- राज्य निवडणूक आयोगानं सप्टेंबर आणि ॲाक्टोबर महिन्यात निवडणूका घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार असून या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य…
Read More

राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Posted by - May 17, 2022
पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुण्यात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…
Read More

महत्वाची बातमी ! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा पुणे दौरा रद्द

Posted by - May 17, 2022
पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पूर्वनियोजित दोन दिवसांचा पुणे दौरा आजपासून सुरु होणार होता. पण काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे. नवीन…
Read More

काँग्रेस नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन

Posted by - May 16, 2022
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन झाले आहे. दलवाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात…
Read More

पुण्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छ्ता मोहीम

Posted by - May 16, 2022
पुणे- डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने महापालिकेच्या सहकार्याने शहरातील ६० झोपडपट्ट्यांमध्ये रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत साडेआठ किलोमीटरचा परिसर स्वच्छ करून १९२ टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं आहे. कोथरूड, केळेवाडी…
Read More

PMPML च्या E-Bus ने सिंहगडावर प्रवास करण्याच्या निर्णयाविरोधात किल्ले सिंहगड बंद आंदोलन

Posted by - May 16, 2022
पुणे- खासगी वाहतूक बंद करून फक्त पीएमपीएमलच्या ई-बसने सिंहगडावर प्रवास करता येईल या निर्णयाच्या विरोधात किल्ले सिंहगड येथे राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. सामान्य नागरीक व शिवप्रेमींच्या जीवाशी…
Read More

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली टिश्यूकल्चर लॅबची पाहणी

Posted by - May 16, 2022
पुणे- कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मांजरी येथील केएफ बायोप्लॅन्टस समूहाच्या टिश्यूकल्चर लॅबची पाहणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केएफ बायोप्लॅन्टसमूहाच्या मदतीने काय करता येईल, यासंदर्भातही…
Read More
error: Content is protected !!