पुण्यातील धक्कादायक घटना ! सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा बेदम मारहाण करून खून
पुणे- सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा बारच्या पार्किंगमधील गाडी काढण्याच्या वादावरून ही घटना घडली आहे. नरेंद्र रघुनाथ…
Read More