newsmar

मोठी बातमी ! ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार

Posted by - May 20, 2022
वाराणसी- ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आला आहे. आता जिल्हा न्यायाधीश ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या केसने देशातील वातावरण…
Read More

वसंत मोरे यांचे समर्थक माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे यांचा मनसेला रामराम ?

Posted by - May 20, 2022
पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमध्ये अंतर्गत कुरबुरी, तक्रारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. नगरसेवक वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक असलेले…
Read More

गायिका कनिका कपूर पुन्हा अडकली लग्नबंधनात

Posted by - May 20, 2022
बॉलिवूडच्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचे मनं जिंकणारी कनिका कपूर लग्नबंधनात अडकली आहे. कनिकाचे मेहेंदीपासून ते प्रि वेडिंग शूटचे अनेक फोटो समोर आले आहेत. कनिकाने तिच्या इंस्टाग्राम मेहेंदीचे फोटो शेअर केले. तिच्या…
Read More

पीएमपीएल चालकाच्या प्रसंगावधानामुळे २२ प्रवाशांचा वाचला जीव ; शिंदवणे घाटातील घटना

Posted by - May 20, 2022
पुणे- शिंदवणे घाटातून उरळीकांचनच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील २२ प्रवाशांचा जीव वाचला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता घडली. सासवडहून पीएमपीएल…
Read More

स्थायी समितीच्या अस्तित्वाबाबत अध्यक्ष हेमंत रासने यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Posted by - May 20, 2022
पुणे- महापालिकेचा कार्यकाळ संपला तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहते अशी याचिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेत प्रथम दर्शनी तथ्य असून राज्य सरकार…
Read More

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Posted by - May 20, 2022
मुंबई- राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर…
Read More

‘पुण्याचे मेट्रो मॅन’ काळाच्या पडद्याआड; शशिकांत लिमये यांचं निधन

Posted by - May 20, 2022
पुणे- मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये (वय 71) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत दोन दिवसांपूर्वी महामेट्रोने घेतलेल्या बैठकीतही…
Read More

केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, केतकीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 20, 2022
नवी मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ऍट्रॉसिटी कायद्यानुसार केतकीला रबाळे पोलिसांनी अटक केली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळेविरोधात…
Read More

अयोध्या दौरा स्थगितीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले ! म्हणाले…

Posted by - May 20, 2022
मुंबई- गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची कळ काढली आहे.…
Read More

मोठी बातमी ! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित ! कारण पुण्याच्या सभेत सांगणार

Posted by - May 20, 2022
मुंबई- गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे.प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र नेमके…
Read More
error: Content is protected !!