newsmar

महत्वाची बातमी !मालवणच्या तारकर्लीमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. दोघांचा मृत्यू

Posted by - May 24, 2022
सिंधुदुर्ग- मालवणच्या तारकर्लीमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बोटीत एकूण 20 पर्यटत होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 पर्यटकांना वाचवण्यात…
Read More

अखेर लोणावळ्याच्या जंगलात हरवलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह आढळला

Posted by - May 24, 2022
लोणावळा- लोणावळ्याच्या घनदाट जंगलात ट्रेकिंगसाठी दिल्ली येथून आलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला. हा तरुण २० मे पासून बेपत्ता होता. एनडीआरएफ ची टीम या तरुणाचा शोध घेत असताना दरीतून मृतदेह कुजल्याचा…
Read More

ब्रेकिंग न्यूज ! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर, संजय पवार यांना उमेदवारी

Posted by - May 24, 2022
मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. …
Read More

महत्वाची घडामोड ! संभाजीराजे छत्रपती मुंबईच्या दिशेने रवाना ! मुख्यमंत्र्यांची घेणार भेट ?

Posted by - May 24, 2022
कोल्हापूर – संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.…
Read More

मोठी बातमी ! दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच ! दाऊदच्या भाच्यानेच केला खुलासा

Posted by - May 24, 2022
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे उघड झाले आहे. दाऊदचा भाचा अलीशाह पारकरने ईडीसमोर आपला जबाब दिला. अलीशाह पारकरने…
Read More
Arrest

ब्रेकिंग न्यूज ! पुण्यातील तरुणाला एटीएस कडून अटक, दहशतवादी संघटनेकडून फंडिंग केल्याचा संशय

Posted by - May 24, 2022
पुणे- दहशतवादी संघटनेकडून फंडिंग होत असल्याच्या संशयावरून पुण्यातील एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने दापोडी परिसरातून अटक केली.  जुनेद मोहम्मद (वय 18) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका…
Read More

मुख्यमंत्री छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखतील, संभाजीराजे छत्रपती यांचे सूचक वक्तव्य

Posted by - May 24, 2022
कोल्हापूर- राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्माम राखतील…
Read More

बृजभूषण सिंह यांच्या राज ठाकरे विरोधाला शरद पवारांची रसद ? आरोप करून मनसेने केला फोटो ट्विट

Posted by - May 24, 2022
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला.…
Read More

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून महिलेवर बलात्कार, हिंजवडीमधील घटना

Posted by - May 24, 2022
पिंपरी- काहीतरी बोलण्याचे निमित्त सांगून महिलेला घरी आणले. तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मारुंजी येथे घडली. पोलिसांनी संशयित…
Read More

हुबळीजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, ८ ठार २८ जखमी

Posted by - May 24, 2022
कोल्हापूर- हुबळी धारवाडच्या बायपासवर ट्रक आणि खासगी बस यांच्यात भीषण अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 26 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी सहाजण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील आहेत.…
Read More
error: Content is protected !!