पाय गमावलेल्या बिहारच्या त्या जिद्दी मुलीला सोनू सूद मदत करणार
मुंबई- अभिनेता सोनू सूद याने कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांसाठी मदतीचा हात पोहोचवला. सोनू सूद नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात देत आलेला आहे. अलीकडेच बिहारच्या एका चिमुरडीला…
Read More