विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिलेल्या मार्गारेट अल्वा कोण आहेत ?
नवी दिल्ली: विरोधी पक्षांनी रविवारी माजी केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांच्या राज्यपाल राहिलेल्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले. एनडीए उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांची…
Read More