उद्धव ठाकरेंवर टीका ते शिवसेनेत प्रवेश; कोण आहेत सुषमा अंधारे?
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. शिवसेनेत…
Read More