newsmar

चंद्रकांत पाटलांकडून सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या ‘ त्या ‘वक्तव्याबद्दल दिलगिरी

Posted by - May 29, 2022
पुणे- खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील…
Read More

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे पुण्यात अनावरण

Posted by - May 29, 2022
पुणे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यात सावरकर यांच्या तैलचित्राचे पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  यावेळी दीपक मिसाळ, दर्शन मिरासदार,…
Read More

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या, खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

Posted by - May 29, 2022
पुणे- ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे. अनुराग ठाकूर हे काल…
Read More

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो…. संभाजीराजेंचं ट्विट

Posted by - May 29, 2022
कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याची भूमिका घेतली. त्यानंतर कुठल्याही पक्षानं संभाजीराजेंबाबत…
Read More

इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या 13 वाहनांनी अचानक घेतला पेट; पुण्यातील जांभूळवाडी येथील घटना

Posted by - May 29, 2022
पुणे- पुण्यातील जांभूळवाडी येथील साई प्रसाद अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये तेरा वाहनांनी पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एका चारचाकी वाहनासह तेरा दुचाकी भस्मसात झाल्या. जांभूळवाडी येथील…
Read More

आनंदाची बातमी ! केरळमध्ये मान्सूनचे आगमन, हवामान विभागाची माहिती

Posted by - May 29, 2022
मुंबई – मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांना आनंदाची बातमी म्हणजे, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. यावर्षी वेळेआधीचं मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं देशातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. लवकरच तो…
Read More

Breaking News ! २२ प्रवाशांना घेऊन निघालेले नेपाळचे विमान बेपत्ता, विमानात ४ भारतीय प्रवासी

Posted by - May 29, 2022
काठमांडू- २२ प्रवाशांना घेऊन निघालेले नेपाळचे तारा एअर विमान बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या विमानाचा नियंत्रणकक्षाशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे दुर्घटनेची भीती व्यक्त केली…
Read More

दलितांवर अन्याय झाल्यास आक्रमकपणे लढा द्या – रमेश बागवे

Posted by - May 29, 2022
पुणे- दलित समाजावर विशेष करून मातंग समाजावर अन्याय अत्याचार सातत्याने होत आहेत. दलित समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास अतिशय आक्रमकपणे कार्यकर्त्यांनी न्याय मिळण्यासाठी लढा उभारला पाहिजे असे आवाहन माजी मंत्री व…
Read More

देशी गायीच्या विस्तार कार्यक्रमासोबतच संशोधनाची गरज – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Posted by - May 28, 2022
पुणे- देशी गायीची दूध देण्याची क्षमता प्रतिदिन १२ ते १५ लिटर होण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले. शिवाजीनगर येथील देशी गाय संशोधन व…
Read More

पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

Posted by - May 28, 2022
पुणे- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जुलै…
Read More
error: Content is protected !!