newsmar

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Posted by - May 14, 2022
पुणे- भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वीच विनायक आंबेकर यांनी शरद पवारांविरोधात…
Read More

‘धर्मवीर’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली दणदणीत कमाई

Posted by - May 14, 2022
मुंबई- कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. या…
Read More

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेंद्र वाईकर सचिवपदी सतीश कोकाटे

Posted by - May 14, 2022
पुणे- पुणे सातारा रोडवरील श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेंद्र वाईकर यांची तर सचिवपदी सतीश कोकाटे यांची निवड करण्यात आली. तसेच ट्रस्टच्या विश्वस्तपदी…
Read More

अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही ! केतकी चितळेला राज ठाकरे यांनी सुनावले !

Posted by - May 14, 2022
मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पोस्टवरून सध्या राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांच्यावर नेहमी टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी मात्र याबाबत त्यांनी पत्रक…
Read More

महत्वाची बातमी ! शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 14, 2022
ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. केतकी…
Read More

रिलायन्स जिओच्या 4G डाउनलोड स्पीडमध्ये 2Mbps वाढ – TRAI

Posted by - May 14, 2022
• जिओ 23.1 Mbps च्या सरासरी 4G डाउनलोड गतीसह सर्वात दमदार • सरासरी 4G अपलोड स्पीड मध्ये वाढ झालेली जिओ ही एकमेव कंपनी. • वी इंडिया 4G सरासरी अपलोड स्पीडमध्ये…
Read More

जाहिरातीमधील घड्याळात नेहमी दहा वाजून दहा मिनिटे का दाखवली जातात ?

Posted by - May 14, 2022
नवी दिल्ली- आपण अनेकदा पाहतो जाहिरातीमध्ये दाखवण्यात येणाऱ्या घड्याळात नेहमी दहा वाजून दहा मिनिटे झाल्याचे दिसून येते असे का हा प्रश्न आपल्या मनामध्ये अनेकदा आलेला असेल. या प्रश्नाचे उत्तर आपण…
Read More

सहा कोटी रुपयांची वीज चोरी, बापलेक असे करायचे विजेची चोरी

Posted by - May 14, 2022
ठाणे- तब्बल सहा कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या पितापुत्राच्या विरोधात मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बापलेकाने गेल्या 29 महिन्यांत 5.93 कोटी रुपयांची एकूण 34 लाख युनिट्सपेक्षा जास्त वीजचोरी…
Read More

दुर्दैवी ! मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीसहित चौघींचा तलावात बुडून मृत्यू

Posted by - May 14, 2022
लातुर- कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा इथे ही घटना घडली आहे. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम…
Read More

पुणे दर्शनमध्ये फुले वाड्याचा समावेश करा, आम आदमी पक्षाची मागणी

Posted by - May 14, 2022
पुणे- पुणे दर्शनमधून महात्मा फुले वाडा वगळण्याच्या पीएमपीएलच्या कृतीचा आम आदमी पक्षाने तीव्र विरोध केला आहे. पुणे दर्शन बस मार्गामध्ये महात्मा फुले वाड्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली…
Read More
error: Content is protected !!