newsmar

गुन्हा रद्द होण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव

गुन्हा रद्द होण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Posted by - April 7, 2025
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत तयार करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्याविरुद्ध खार पोलीस…
Read More
आर एम डी फाऊंडेशन द्वारा निर्मित श्री तुळजा भवानी मंदिरासाठी प्याऊ जलप्रकल्प लोकार्पण सोहळा संपन्न

आर एम डी फाऊंडेशन द्वारा निर्मित श्री तुळजा भवानी मंदिरासाठी प्याऊ जलप्रकल्प लोकार्पण सोहळा संपन्न

Posted by - April 7, 2025
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून दरवर्षी करोडो भाविक येतात . त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी ,शुद्ध व थंड पिण्याचे पाणी बाराही महिने भाविकांना कायम मिळावे यासाठी रसिकलाल…
Read More
राहुल गांधी यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य !!

राहुल गांधी यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य !!

Posted by - April 7, 2025
पुणे- पुणे येथील एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते  राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची लंडनमध्ये बदनामी केल्याप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे…
Read More
"रूपाली चाकणकर यांचा संताप: तनिषा भिसेच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयावर उपचाराविना ठेवण्याचा गंभीर आरोप"

“रूपाली चाकणकर यांचा संताप: तनिषा भिसेच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयावर उपचाराविना ठेवण्याचा गंभीर आरोप”

Posted by - April 7, 2025
पुणे – महिला व बालकल्याण विभागाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप करत एक सामाजिक प्रकरण उचलून धरलं आहे. त्यांच्यानुसार, तनिषा भिसे या तरुणीला पाच तासांपर्यंत…
Read More
खुलताबाद आता रत्नापूर: खुलताबादचं नामांतर ‘रत्नपूर’ – ऐतिहासिक, धार्मिक ओळखीचं पुनरुज्जीवन

खुलताबाद आता रत्नापूर: खुलताबादचं नामांतर ‘रत्नपूर’ – ऐतिहासिक, धार्मिक ओळखीचं पुनरुज्जीवन

Posted by - April 7, 2025
खुलताबाद आता रत्नापूर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले खुलताबाद गाव आता ‘रत्नपूर’ या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध…
Read More
‘झापुक झुपूक’ टायटल गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ, सूरज चव्हाणच्या डान्सने प्रेक्षकांना वेडं केलं

‘झापुक झुपूक’ टायटल गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ, सूरज चव्हाणच्या डान्सने प्रेक्षकांना वेडं केलं!

Posted by - April 7, 2025
‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाण आता छोट्या पडद्यावरून थेट मोठ्या पडद्यावर झेप घेत आहे. त्याचा पहिलाच चित्रपट ‘झापुक झुपूक’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः या चित्रपटाचं…
Read More

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’कडून रामनवमी उत्साहात साजरी

Posted by - April 7, 2025
पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. गणपती मंदिरात श्रींच्या आरतीबरोबरच ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमी निमित्ताने गणपती…
Read More

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारताला फटका; सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण

Posted by - April 7, 2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात भूकंप झाला आहे. सोमवारी भारतीय भांडवली बाजारात अभूतपूर्व अशी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी प्री-ओपनिंगमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला…
Read More
MANCHAR POLICE: वाद झाल्याने प्रेमीयुगूलाने चक्क कालव्यात मारली उडी; दोघेही बेपत्ता

MANCHAR POLICE NEWS: वाद झाल्याने प्रेमीयुगूलाने चक्क कालव्यात मारली उडी; दोघेही बेपत्ता

Posted by - April 6, 2025
दुचाकी वरून जाताना वाटेत वाद झाल्याने प्रेमीयुगूलाने चक्क कालव्यात उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक तासांपासून या दोघांचा मंचर (manchar police) पोलिसांकडून शोध सुरू…
Read More
PUNE ACCIDENT: टँकरच्या चाकाखाली चिरडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पुणे शहरात एकच खळबळ

PUNE ACCIDENT: टँकरच्या चाकाखाली चिरडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पुणे शहरात एकच खळबळ

Posted by - April 6, 2025
पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टँकरच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू (pune accident) झालाय. हा अपघात पुण्यातील वारजे (Warje) परिसरात घडला असून टँकर रिव्हर्स घेताना चालकाचं…
Read More
error: Content is protected !!