newsmar

महाडमध्ये आईने 6 मुलांना दिले विहिरीत फेकून, सर्वांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 31, 2022
रायगड- महाड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. या घटनेत सर्वच्या सर्व ६ मुलांचा पाण्यात तडफडून मृत्यू झाला. महाड तालक्यातील…
Read More

दापोली रिसॉर्ट प्रकरणी विभास साठे यांच्या जीविताला धोका, किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली भीती

Posted by - May 31, 2022
मुंबई- दापोली रिसॉर्ट प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याची भीती सोमय्यांनी व्यक्त केली असून या संबंधी त्यांनी महाराष्ट्र पोलीस…
Read More

प्रधानमंत्री यांच्याकडून ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत लाभ जाहीर; जिल्ह्यातील 106 बालकांना पीएम-केअर्स योजनेच्या लाभांचे वितरण

Posted by - May 30, 2022
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेअंतर्गत लाभ जारी केले. यावेळी त्यांनी कोविड-19 मुळे पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या देशभरातील बालकांशी संवाद साधताना संपूर्ण देशाच्या संवेदना या…
Read More

यूपीएससीच्या निकालात मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली

Posted by - May 30, 2022
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे. श्रुती शर्मा ही देशात पहिली आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर अंकिता अग्रवाल,…
Read More

शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

Posted by - May 30, 2022
केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी…
Read More

येळकोट येळकोट जय मल्हार; सोमवती अमावस्येयेनिमित्त जेजुरीत भंडार्‍याची उधळण

Posted by - May 30, 2022
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित आज (सोमवारी) जेजुरी गडावरून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यावेळी सुमारे चार लाखाहून अधिक भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता जेजुरी गडावरून…
Read More

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा जन आक्रोश मोर्चा

Posted by - May 30, 2022
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊर गावातील आदिवासी बांधवांनी जन आक्रोश मोर्चा काढला आहे. मूलभूत सुविधा मिळण्यासाठी चार हजार आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्यातल्या येऊर गावातील चार हजार…
Read More

पुण्यातील अग्निशामक विभागाच्या इमारतीचा भाग कोसळला

Posted by - May 30, 2022
पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या इमारतीचा एक भाग कोसळला. आज सकाळी ही घटना घडली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुण्यातील टिंबर मार्केट येथील महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या इमारतीचा एक भाग…
Read More

खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ-क्रीडा मंत्री सुनील केदार

Posted by - May 30, 2022
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना ३ लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी २ लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १ लाख रुपयांचा प्रोत्साहन…
Read More

भाजपची राज्यसभेची यादी जाहीर; महाराष्ट्रातून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी

Posted by - May 29, 2022
भाजपकडून राज्यसभेसाठी दोन जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध…
Read More
error: Content is protected !!