गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात
राजकीय दृष्ट्या आजचा दिवस महत्त्वाचा असून गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा झालेल्या या दोन्ही निवडणुकांमध्ये गुजरात मध्ये भाजप, आप, काँग्रेस…
Read More