newsmar

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - May 27, 2022
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसीस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’…
Read More

मनसेचा उद्या पदाधिकारी मेळावा; राज ठाकरे करणार मार्गदर्शन

Posted by - May 27, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून सभांचा धडका लावला आहे. तसंच राज यांनी पक्षवाढीच्या हालचालींना देखील जोरदार सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे येथील सभानंतर…
Read More

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार

Posted by - May 27, 2022
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता शरद पवार दगडूशेठ गणपती मंदिरात येणार आहेत. यावेळी शरद पवार यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप…
Read More

देव तुम्हाला तुमची वैचारिकता सुधारण्याची सद्बुद्धी देवो ! ; नाना पटोले यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

Posted by - May 27, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यावरून विरोधी पक्षांनी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली…
Read More

‘या’ कारणासाठी संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुक लढणार नाहीत

Posted by - May 27, 2022
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे.  मात्र ही…
Read More

‘त्या’ विधानाप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार

Posted by - May 27, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यातील काही वकील आणि कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.…
Read More

रिक्षाचालक ते रिअल इस्टेट किंग; वाचा कसा आहे अविनाश भोसले यांचा प्रवास

Posted by - May 27, 2022
पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले  यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांना येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने  गुरुवारी अटक केली. रिक्षाचालक ते…
Read More

Breaking News ! पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

Posted by - May 26, 2022
पुणे- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना DHFL प्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती.  एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरी…
Read More

स्वारगेट-महाबळेश्वर एसटी बसमध्ये बंदुकीची गोळी सापडल्याने खळबळ

Posted by - May 26, 2022
पाचगणी – स्वारगेट- महाबळेश्वर एसटी बस पाचगणीमध्ये आल्यानंतर आज, गुरुवारी सकाळी एसटीमध्ये चक्क बंदुकीची गोळी आढळून आली. पोलिसांनी ही गोळी ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे. पुण्याहून महाबळेश्वरला येणारी…
Read More

भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवू शकतो आणि जिंकू शकतो, चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्वास

Posted by - May 26, 2022
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकलही, असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजप सहाव्या जागेवर…
Read More
error: Content is protected !!