newsmar

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Posted by - June 5, 2022
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले…
Read More

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या दोन्ही भुयारी बोगद्यांचे काम पूर्ण

Posted by - June 5, 2022
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गावर बोगदा खोदकामाचे शेवटच्या टप्प्यातील काम शनिवारी पूर्ण झाले. भूमिगत मार्गासाठी स्वारगेट येथून दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी खोदकाम सुरू झाले…
Read More

शिवसेना नेते,माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

Posted by - June 5, 2022
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडाचे शिवसेनेचे आमदार माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला वरवंड येथे पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला असून ते स्वतः या गाडीतून प्रवास करत होते. सावंत हे त्यांचा…
Read More

बाल भिक्षेकरी मुक्ती चा संदेश देणारी रिक्षाचालकांची पहिली क्रिकेट स्पर्धा संपन्न.

Posted by - June 5, 2022
दि. 2, 3 व 4 जून 2022 रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिक्षाचालकांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन बघतोय रिक्षावाला संघटनेतर्फे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत 18 टीम सहभागी झाल्या होत्या.…
Read More

ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाची सुरेल सुरुवात

Posted by - June 5, 2022
प्रतिथयश युवा कलाकारांनी सादर केलेल्या ‘देवा घरचे ज्ञात कुणाला’, ‘विलोपले मधुमिलनात या’, ‘गुंतता हृदय हे’, ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘धीर धरी’ अशा वैविध्यपूर्ण आणि अविट गोडीच्या नाट्यपदांना रसिकांनी भरभरून दाद…
Read More

बाबा कल्याणी हे औद्योगिक राष्ट्रवादाचे प्रतीक- नितीन गडकरी

Posted by - June 4, 2022
पुणे – आत्मनिर्भर भारत ज्यांच्या नेतृत्वाखाली घडवायचे आहे, त्या नेतृत्वाचा हा सत्कार आहे. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधानांचे लक्ष्य आहे. आत्मनिर्भर भारत करण्यासाठी औद्योगिक उत्पादन दुप्पट केले पाहिजे. निर्यात वाढवावी…
Read More

‘बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते…. ‘, शरद पवार यांनी उघड केले महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचे गुपित

Posted by - June 4, 2022
पुणे – महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता. जेंव्हा राजकीय क्रायसिस निर्माण होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते हा विचार डोक्यात येतो. आणि जो क्रायसिस…
Read More

ऑनलाइन नोंदणी शिवाय मिळेल कोरोना लस; पुणे महापालिकेचा निर्णय

Posted by - June 4, 2022
पुणे- पूर्वी कोविन ॲपवर नोंदणी केल्याशिवाय कोरोना प्रतिबंधक लस मिळणं शक्य नव्हतं. परंतु, आता महापालिकेच्या निर्णयानुसार ऑनलाइन नोंदणी न करता नागरिकांना थेट लसीकरण केंद्रावर लस मिळणं शक्य होणार आहे. कोरोना…
Read More

साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे – नितीन गडकरी (व्हिडीओ)

Posted by - June 4, 2022
पुणे- साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व लक्षात घेता त्याच्या निर्मितीवरही विशेष लक्ष द्यावे लागेल. ऊसतोड कामगार,…
Read More

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना ‘सांस्कृतिक कलादर्पण जीवनरजनी पुरस्कार’ जाहीर

Posted by - June 4, 2022
मुंबई- मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येते. यंदा ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री उषा…
Read More
error: Content is protected !!