newsmar

आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा !

Posted by - July 10, 2022
  पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली.दरवर्षी या तीर्थस्थळी पाच…
Read More

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत सर्वोच्च न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा – अजित पवार

Posted by - July 10, 2022
पुणे: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीचे निवडणूक ओबीसी आरक्षणा विना होणार आहे त्यामुळे ओबीसी समाजाला याचा फटका बसला आहे. त्यावर ओबीसी समाजासह काही सामाजिक संस्थांसह राजकीय नेते स्थानिक स्वराज्य…
Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या ‘दारी’ चा समारोप

Posted by - July 10, 2022
पंढरपूर: आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व…
Read More

पंढरपुरातील शासकीय महापूजेचा काय आहे इतिहास ?

Posted by - July 10, 2022
महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि ग्यानबा, तुकारामचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरात दाखल होतो.…
Read More

विटेवर साकारली विठुरायाचे प्रतिमा! नाशिक आणि सोलापूरमधील कलाकारांची कामगिरी

Posted by - July 10, 2022
नाशिकमध्ये एका कलाकाराने आपल्या कलेतून विठ्ठलावर असलेली श्रद्धा व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त येवल्यातील एका व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके यांनी विटेवर विठुरायाचे प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा रेखाटण्यासाठी कलाकाराने जल रंगांचा…
Read More

एकनाथ शिंदे यांच्या धावत्या पुणे भेटीत युवा सेनेला धक्का, पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Posted by - July 9, 2022
पुणे : शिवसेनेचे आमदारांनी बंड केल्यानंतर या बंडाला पुण्यातून फारसा पाठिंबा मिळालेला नव्हता. ठाकरे यांच्याकडून पुण्याला सावत्र वागणूक दिल्याने आम्ही शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंड नाही…
Read More

मेळघाट येथे दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 9, 2022
मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. याशिवाय हे…
Read More

लेह ते मानली हा 430 किलोमीटरचा सायकल प्रवास 55 तासात पूर्ण

Posted by - July 9, 2022
  पुण्यातील तिने चक्क लेह ते मनाली असा तब्बल 430 किलोमीटरचा सायकल प्रवास 55 तासात पूर्ण करत जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये…
Read More

घाट परिसरातून जाताना सावधान! पुणे जिल्ह्यातील घाट परिसर पावसाने झोडपले

Posted by - July 9, 2022
पुणे जिल्ह्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरूअसून शहरासह उपनगरांमध्ये ही पावसाचा जोर वाढत आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात पाऊस सातत्याने सुरू असून…
Read More

पाटस टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूली; 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - July 9, 2022
पाटस येथील टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून नियमबाह्य टोल वसूल करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मॅनेजरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक…
Read More
error: Content is protected !!