पुण्यात विद्युत मोटार कंपनीला आग ; अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी आग आटोक्यात
पुणे- पुणे महापालिकेजवळ असलेल्या विद्युत मोटार कंपनीच्या तळमजल्यावरील 3 हजार स्क्वेअर फूटच्या रेकॉर्ड रूमला आज बुधवारी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये रेकॉर्ड रूममधील ७० टक्के कागदपत्रे जळून…
Read More