newsmar

आमचं एकही मत बाद होणार नाही; राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा विश्वास

Posted by - June 20, 2022
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत असून या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भाजपा कडून आमचे पाचही उमेदवार विजयी होतील असा दावा केला…
Read More

मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; अनिल बोंडेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

Posted by - June 20, 2022
विधापरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार…
Read More

विधान परिषद निवडणूक: सर्वपक्षीय 246 आमदारांचे मतदान पूर्ण

Posted by - June 20, 2022
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. 10 जागांसाठी भाजपाकडून प्रवीण दरेकर,प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे रिंगणात असून…
Read More

विधान परिषद निवडणूक: आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - June 20, 2022
मुंबई:- विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच पक्षांसाठी ही विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणुकीसाठी आजारी असतानाही भाजपाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या आमदार मुक्ता मतदान करण्यासाठी…
Read More

विधानपरिषदेच्या रणसंग्रामाला सुरुवात; दहाव्या जागेवर भाजपा की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी ?

Posted by - June 20, 2022
विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज होत असून विधान परिषदेतेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार का याबाबत प्रचंड उत्कंठा…
Read More

पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेट विमानानं घेतला पेट; प्रवासी सुखरुप

Posted by - June 19, 2022
पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या  विमानाने पेट घेतला. स्पाईसजेटचे विमान Sg 725 विमानाला ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच पाटणा विमानतळावरील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पायलटनं प्रसंगावधान…
Read More

बगळ्याची शिकार करणाऱ्या मुलांवर सयाजी शिंदे संतापले!

Posted by - June 19, 2022
  मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सयाजी शिंदे यांनी चित्रपटांमध्ये अनेक वेळा नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत मात्र खऱ्या आयुष्यात ते सकारात्मक काम करतात.…
Read More

पालखी सोहळ्यासाठी 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

Posted by - June 19, 2022
पुणे:- कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा पूर्ववत होणार असल्याने हा सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  जगतगुरू तुकाराम महाराजांची पालखी 20…
Read More

मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Posted by - June 19, 2022
नुकताच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल  जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या…
Read More

भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? अग्निपथ योजनेवर मुख्यमंत्र्यांचा सवाल

Posted by - June 19, 2022
हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे, भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा टेंडर काढा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवरून…
Read More
error: Content is protected !!