newsmar

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक ! शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

Posted by - June 22, 2022
मुंबई- एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच्या बंडखोरीने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर काळे ढग जमा झालेले आहेत. या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आज बोलावण्यात आलेल्या शिवसेनेच्या…
Read More

36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू

Posted by - June 22, 2022
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्याच विरोधात बंडाचे अस्त्र उगारलं असून शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत मध्ये दाखल झाले होते त्यानंतर शिंदे आज गुवाहटी मध्ये दाखल झाले आहेत. शिंदे बरोबर असणाऱ्या…
Read More

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना कोरोनाची लागण

Posted by - June 22, 2022
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड सुरू असताना आता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आला असून…
Read More

एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांचा फोटो व्हायरल; पाहा कोण आहेत आमदार

Posted by - June 22, 2022
शिवसेनेशी बंड पुकारलेले एकनाथ शिंदे यांच्यासह असणाऱ्या 35 आमदारांचा फोटो समोर आला असून यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेला पाठिंबा देत राज्यमंत्री झालेले बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे…
Read More

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दणका दिला- रामदास आठवले

Posted by - June 21, 2022
मुंबई – एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही…
Read More

विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Posted by - June 21, 2022
नवी दिल्ली- आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेस नेते…
Read More

बंडानंतर एकनाथ शिंदे यांची आली पहिली प्रतिक्रिया, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत

Posted by - June 21, 2022
मुंबई -एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही…
Read More

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास भाजप बरोबर जाणार का ? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले..

Posted by - June 21, 2022
नवी दिल्ली- शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सरकारचे…
Read More

आताची महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी, गटनेतेपदी या नेत्याची निवड

Posted by - June 21, 2022
मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. आताच आलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड करण्यात…
Read More

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची ही घ्या यादी

Posted by - June 21, 2022
मुंबई- राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर विधान परिषदेतील विजयानंतर सावरलेल्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुजरातला मध्यरात्री निघून गेले.…
Read More
error: Content is protected !!