पुण्यात शिवसैनिकांकडून तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड
पुणे – एकनाथ शिंदे यांच्या एबन्दानंतर शिवसेना आक्रमक झाली असून अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. पुण्यात देखील शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पुण्यातील…
Read More