newsmar

Uddhav Thackeray

‘माझ्याच लोकांनी धोका दिला, म्ह्णून ही परिस्थिती उद्भवली’, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचे भावनिक उद्गार

Posted by - June 29, 2022
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच, मला…
Read More

राज्यातील 271 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले ! 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी

Posted by - June 29, 2022
मुंबई- राज्यात सध्या रंगलेल्या सत्तानाट्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. त्यातच आता राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केला आहे. आयोगानं याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र…
Read More

Big Breaking ! औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव ! कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी

Posted by - June 29, 2022
मुंबई- ठाकरे सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी मिळाली आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी कालच शिवसेनेकडून तीन महत्वाचे प्रस्ताव येणार…
Read More

एकनाथ शिंदे गट गुवाहटीतून गोव्याच्या दिशेने निघाला, उद्या मुंबईत दाखल होणार!

Posted by - June 29, 2022
गुवाहाटी- महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा केंद्रबिंदू असलेल्या एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटी मधून आपला मुक्काम हलवला असून ते आता गोव्याला जाण्यासाठी निघाले आहेत. शिवसेना तसेच अपक्ष आमदार नुकतेच गुवाहटी विमानतळावर दाखल झाले…
Read More

देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन, भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन

Posted by - June 29, 2022
मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी ठाकरे सरकारला सभागृहात…
Read More

JioPhone Next फक्त २१६ रुपयात घेऊन जा घरी

Posted by - June 29, 2022
नवी दिल्ली : Reliance Jio ने सादर केलेला ioPhone Next घरी घेऊन जाण्यासाठी आता फक्त २१६ रुपये द्यावे लागणार आहेत. बाकी पैसे ईएमआय द्वारे भरू शकता. हा फोन तुम्ही ५…
Read More

मोतीबिंदू होण्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या

Posted by - June 29, 2022
मोतीबिंदू हा डोळ्याचा प्रमुख आजार आहे. यामध्ये पारदर्शक असणारे भिंग मोतीबिंदूमुळे अपारदर्शक आणि पांढऱ्या रंगाचे होते. या पांढऱ्या भिंगामुळे प्रकाशकिरण आतील दृष्टिपटलापर्यंत पोचु शकत नाही, त्यामुळे डोळ्यांनी बघण्यास समस्या निर्माण…
Read More

महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे गट आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार ! काय आहे पुढील प्लॅन ?

Posted by - June 29, 2022
गुवाहाटी- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आज गुवाहाटी येथून आज दुपारी साडेतीन वाजता गोव्याच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये 71 खोल्याही बुक करण्यात…
Read More

‘मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, आमदारांनाही सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत’ गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

Posted by - June 29, 2022
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत, असे वक्तव्य बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केले. आपण…
Read More

ऐकावे आमचे गाऱ्हाणे | एकनाथ म्हणे || (संपादकीय)

Posted by - June 29, 2022
एका बाजूला आपल्या पुत्र-प्रवक्त्यानं वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचं, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची…
Read More
error: Content is protected !!