राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपात भाकरी फिरली! प्रदेश कार्यकारिणी जाहीर
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं सूचक विधान करत नुकताच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतून अनेक प्रतिक्रिया उमटत…
Read More