मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व वॉरंट जारी
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी…
Read More