सकाळी उठलं की भोंगा सुरू होतो; नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदेंची पुण्यातील मेळाव्यात खासदार संजय राऊतांवर टीका
पुणे: सकाळी उठलं की भुंगा सुरू होतो आणि गद्दार आणि खोके याशिवाय दुसरा काही बोलतच नाही अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
Read More