newsmar

राज्यातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनं बदल्या

Posted by - April 25, 2023
राज्यातील 11 IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील पदावर पदोन्नतीने बदली  करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे…
Read More

दिल्लीतील हस्तकांची महाराष्ट्रात दादागिरी चालू देणार नाही

Posted by - April 25, 2023
मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? स्थानिक…
Read More

कांडका पडला! राजाराम सहकारी साखर कारखान्यात महाडिक गटाची दमदार एन्ट्री

Posted by - April 25, 2023
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज पाटील गटाचे सचिन पाटील यांचा ३९ मतांनी पराभव केला. राजाराम…
Read More

औषधाच्या नावाखाली सुरू होती मद्यविक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस

Posted by - April 25, 2023
पुणे: मागील काही दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभाग अँक्शन मोडवर आला असून पुणे जिल्ह्यात मोठा कारवाईचा धडाका पहायला मिळत आहे. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यातील मुळशीत मोठी कारवाई…
Read More

पुण्यात सायबर चोरट्यानं महिलेला घातला तब्बल 33 लाखांचा गंडा

Posted by - April 25, 2023
पुणे: विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली असून एका डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांनी २३ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला…
Read More

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; 12 गंभीर जखमी

Posted by - April 25, 2023
पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 12 गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुंबईतून तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटल्यानं हा अपघात झाला आहे. पुण्यातील दौंड…
Read More

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार

Posted by - April 24, 2023
मुंबई: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे…
Read More

धक्कादायक! प्रियसीनं लग्नाला दिला नकार; प्रियकरानं केलं असं कृत्य

Posted by - April 24, 2023
प्रेयसीच्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड शेलपिंपळगाव येथे घडली आहे. ही घटना सहा एप्रिल रोजी घडली असून, उपचारादरम्यान सव्वा वर्षीय…
Read More

ठरलं! 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

Posted by - April 23, 2023
जळगाव: वर्ध्यात 96 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतरच 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आणि संमेलनाध्यक्ष कोण होणार अशा चर्चा साहित्य वर्तुळात रंगण्यास सुरू झाली…
Read More

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात 1 मे पासून ठिय्या आंदोनाचा निर्धार

Posted by - April 23, 2023
मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य शासनाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून हा निर्णय म्हणजे केवळ राज्य सरकारचा वेळकाढूपणा…
Read More
error: Content is protected !!