newsmar

गद्दारांची टोळी अयोध्येला गेली आहे पण प्रभू श्रीराम…; अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्यावर जहरी टीका

Posted by - April 9, 2023
अयोध्या: राज्यातील अभूतपूर्व सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर जात असून रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.  दरम्यान या अयोध्या दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना…
Read More

काळी टोपी आणि प्रिंटेड शर्ट; कर्नाटक दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास लुक चर्चेत

Posted by - April 9, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नरेंद्र मोदी आज बांदीपूर नॅशनल पार्कमध्ये भेट देणारा असून या भेटीपूर्वी पंतप्रधान…
Read More
DEVENDRA FADANVIS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्या दौऱ्यावर

Posted by - April 9, 2023
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आयोध्येच्या दिशेने रवाना झाले होते त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. देवेंद्र…
Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल; असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा

Posted by - April 9, 2023
अयोध्या राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील मंत्र्यांसह शिवसेनेच्या आमदार खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर गेले असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री…
Read More

पुणेकरांसाठी खुशखबर! सीएनजी 6 रुपयांनी स्वस्त

Posted by - April 7, 2023
पुणे: सीएनजी वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी आणि दिलासादायक बातमी समोर आली असून सीएनजीच्या किमतीत तब्बल 6 रुपयांची घट झाली आहे.  आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार असून आता पुण्यात 86…
Read More

पुण्यातील ससून रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Posted by - April 6, 2023
पुण्यातील ससून रुग्णालयावर लाचलुचपत विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात तपास अधिकारी पोहचले असून दुपारपासून ही छापेमारी सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार हे…
Read More

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ अपघात

Posted by - April 6, 2023
पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चालक धर्मेंद्रकुमार, अंकुशकुमार साकेत, माऊली बाबासाहेब कुंजीर, शियासन साकेत या चौघांचा समावेश आहे. प्राप्त…
Read More
Crime

विदर्भ हादरला ! मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर अत्याचार

Posted by - April 6, 2023
महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून मुलीच्या भेटीसाठी दिग्रसला जात असताना मदतीच्या बहाण्याने नराधमाने हे पाशवी…
Read More
Crime

धक्कादायक! अनैतिक संबंधातून महिलेसह दोन मुलांना दिरानं जिवंत जाळलं

Posted by - April 6, 2023
विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून अनैतिक संबंधातून महिलेसह दोन मुलांना दिरानं जिवंत जाळल्याची घटना कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय. याबाबत मिळालेली अधिक माहिती…
Read More

आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - April 5, 2023
पुणे: उद्योगनगरी पिंपरीचिंचवडमधून  एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून भाजपचे भोसरीचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला महेश…
Read More
error: Content is protected !!