newsmar

Cyclone Michaung

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Posted by - December 5, 2023
नागपूर : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग (Cyclone Michaung) आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हवामान विभागाच्या मते,…
Read More
Dinesh Phadnis Pass Away

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Posted by - December 5, 2023
‘सीआयडी’ या लोकप्रिय क्राईम थ्रिलर शोमध्ये ‘फ्रेड्रिक्स’ची भूमिका अजरामर करणारे अभिनेता दिनेश फडणीस यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन (Dinesh Phadnis Pass Away) झाले आहे. दिनेश यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात…
Read More
Pune Accident

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Posted by - December 5, 2023
पुणे : पुण्यातून (Pune Accident ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका स्कुल बसचा भीषण अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची ही बस होती. ही…
Read More

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Posted by - December 5, 2023
पुणे : दिनांक 04•12•2023 रोजी राञी 09.25 वाजता एक मुलगी एनआयबीएम रस्ता, दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. वर्दी मिळताच दलाकडून कोंढवा खुर्द येथील अग्निशमन…
Read More

ऐतिहासिक भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा! महापालिकेकडून जागेचा ताबा घेण्यास सुरूवात

Posted by - December 5, 2023
पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा महापालिकेने पोलीस बंदोबस्तात घेतला आहे. भाडेकरूंना खाली करून वाड्याच्या चारही बाजूने पत्रे ठोकले जात आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये बुधवार…
Read More
Yerwada Jail

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणातील ‘तो’ पोलीस शिपाई सेवेतून निलंबित

Posted by - December 4, 2023
पुणे : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात येरवडा कारागृहाचा शिपाई मोईस अहमद शेख ( वय -३०) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर याबाबत कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत…
Read More
Bhandara Murder

Bhandara Murder : हातपाय बांधलेल्या अवस्थेत धरणात सापडलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश

Posted by - December 4, 2023
भंडारा : काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यामध्ये (Bhandara Murder) एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यामध्ये भंडारा येथील गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये नयन खोडके (वय 19) या तरुणाचा गुरुवारी हातपाय बांधलेल्या अवस्थेत…
Read More
BJP Video

BJP Video : पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर ! भाजपा विधानसभा प्रमुखाला भाजपाच्याच कार्यकर्त्यांकडून मारहाण

Posted by - December 4, 2023
बुलढाणा : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. यामध्ये 4 राज्यांपैकी 3 राज्यात भाजपने (BJP Video) एकहाती सत्ता मिळवली. देशभरातील भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात…
Read More
Pune News

Pune News : खळबळजनक ! पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान 2 हँडग्रेनेड आढळले

Posted by - December 4, 2023
पुणे : पुण्यातून (Pune News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये मेट्रोसाठी सुरू असलेल्या खोदकामात जुना हँडग्रेड आढळला आहे. हँडग्रेड आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच…
Read More
Supriya Sule

Supriya Sule : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Posted by - December 4, 2023
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज दिल्लीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट लोकसभेत केली आहे.…
Read More
error: Content is protected !!