UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल
मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात डिजिटल पेमेंटमध्ये (UPI Transaction Limit) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. आजकाल सगळीकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्याने कॅश खूप कमी लोक वापरतात.…
Read More