Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त
रायगड : रायगड जिल्ह्यातील (Raigad News) खोपोलीमध्ये पोलिसांकडून एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये खोपोलीतील एमडी ड्रग्ज बनवणा-या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाश केला आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा…
Read More