newsmar

तीन-तीन इंजिन लावले तरी राज्याचं….; नांदेडच्या घटनेवरून राज ठाकरे संतापले

Posted by - October 3, 2023
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे, असा खोचक टोला…
Read More

अखेर एमपीएससीला अध्यक्ष मिळाला! रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Posted by - October 3, 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते. अखेर, राज्य सरकारने MPSC च्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे. राज्याचे पोलीस…
Read More

नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर हादरले! 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू

Posted by - October 3, 2023
नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी आहे. शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला. नांदेड येथील शासकीय…
Read More

लेखक राजन खान यांच्या 28 वर्षीय मुलाची आत्महत्या

Posted by - October 3, 2023
लेखक राजन खान यांच्या २८ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डेबू खान असं या मुलाचं नाव आहे. पुण्यातील मावळच्या सोमटने फाटा येथे ही घटना घडली आहे. ही…
Read More

शेतकऱ्यांना दिलासा! कांदा लिलाव बंदचा निर्णय अखेर मागे

Posted by - October 2, 2023
नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली असून कांदा लिलाव बंदचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे उद्यापासूनच कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होणार असून प्रशासनासोबत झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात…
Read More

धक्कादायक! नांदेडमध्ये 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू

Posted by - October 2, 2023
हाफकिन’ने औषधी खरेदीचा गोंधळ घातल्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांनाही वेळेत औषधी न मिळाल्याने परिणामी अत्यवस्थ रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यात नांदेडच्या शासकीय रुग्णालयात…
Read More
Parbhani News

1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या 5 खंडणीखोरांना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Posted by - October 2, 2023
व्यावसायिकाला एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच खंडणीखोरांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चाकण परिसरात राहणाऱ्या संजय धुलाप्पा कुरुंदवाडे हे व्यावसायिक आहेत. 21 सप्टेंबरला संजय धुलाप्पा कुरुंदवाडे हे आपल्या मोटर…
Read More
Raj Thackeray

मनसेचं मिशन लोकसभा; राज ठाकरेंनी बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक

Posted by - October 2, 2023
राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. भाजप, ठाकरे गट शिंदे गटासह, राष्ट्रवादी यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली…
Read More

स्वस्तात विमान तिकीट काढून देण्याच्या आमिषानं लाखो रुपयांची फसवणूक

Posted by - October 2, 2023
स्वस्तात विमानाची तिकीट काढून देतो असं सांगत एका पर्यटन कंपनीनं लाखोंचा  गंडा घातल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की आर्या हाॅलिडेज कंपनीचा मालक अनिकेत दामले (रा.…
Read More

सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाची मान्यता

Posted by - October 2, 2023
मुंबई, दि. १: बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय देखील जाहिर करण्यात आला आहे. आमदार अनिल बाबर…
Read More
error: Content is protected !!