Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
अहमदनगर : अहमदनगरमधून एक मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) समोर आली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये अहमदनगरमधील एका वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर दोन तरुणांनी…
Read More