Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा
नागपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी…
Read More