ST Corporation : ST महामंडळाची पुन्हा निवडणूक लागणार? 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा
मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Corporation) स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी…
Read More