नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय, सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुंबई- हरियाणातील कर्नाल येथे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न होता अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागली
Read More