Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर
नागपूर : एनडीसीसी बँकेतील घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन…
Read More