Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वाळूज परिसरातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये पोहायला गेलेल्या चार चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब…
Read More