newsmar

Amravati News

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - January 13, 2024
अमरावती : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला (Amravati News) होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याला देशभरातील प्रमुख साधू संतांना निमंत्रण…
Read More
Loksabha Election

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Posted by - January 13, 2024
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जवळ आल्याने सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. राजकीय वर्तुळात बैठकांचं सत्र सुरू झालंय. अशातच आता विरोधी पक्षांच्या हालचालींना देखील…
Read More
Pune Lonavala Local

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

Posted by - January 13, 2024
पुणे : पुणे शहरातून लोणावळा लोकलने (Pune Lonavala Local) प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे उपनगरात राहणाऱ्या अनेक जणांसाठी हा प्रवास नित्याचा असतो. परंतु त्यांना गेल्या काही महिन्यांपासून ही…
Read More
IND vs ENG

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी

Posted by - January 13, 2024
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानच्या सिरीजनंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत टेस्ट सिरीज (IND vs ENG) खेळणार आहे. 5 सामन्यांची ही टेस्ट सिरीज असून 25 जानेवारीपासून या सिरीजला सुरुवात होणार आहे.…
Read More
Divya Pahuja

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Posted by - January 13, 2024
गुरुग्रमा : वृत्तसंस्था – मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 10 दिवसांपासून दिव्या पाहुजाचा मृतदेह शोधण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू होती. तिचा मृतदेह शोधण्यासाठी…
Read More
Sharad Mohol

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - January 13, 2024
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतारदऱ्यात गोळ्या झाडून खून करण्यात…
Read More
Rakhi Sawant

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Posted by - January 13, 2024
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंच्या (Rakhi Sawant) अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. विभक्त पती आदिल खान दुर्रानी…
Read More
Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Posted by - January 13, 2024
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. आदित्य गोळे (वय 24), नितीन अनंता खैरे (वय 34 वर्ष) यांच्यासह आणखी एकाला अटक…
Read More
Beed Accident

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - January 13, 2024
बीड : बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Beed Accident) घटना समोर आली आहे. बीडमधील मांजरसुंबा-पाटोदा या महामार्गावर कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू…
Read More
Prabha Atre Passed Away

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Posted by - January 13, 2024
पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे (Prabha Atre Passed Away) आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेत असताना प्रभा…
Read More
error: Content is protected !!