प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच निधन झालं असून वयाच्या 32 व्या वर्षी तिला अखेरचा श्वास घेतलाय गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे पूनम पांडेचे निधन झाले. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ही माहिती आली आहे.
पुनम पांडेची इंस्टाग्राम पोस्ट पाहण्यासाठी इथ क्लिक करा 👇 (https://www.instagram.com/p/C21T9Hcoobz/?igsh=MWQxY3J4aXpxZHA0OQ==)
पूनम पांडेने 2013 मध्ये नशा या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘द जर्नी ऑफ कर्मा’ आणि ‘मालिनी अँड कंपनी’, ‘दिल बोले हडिप्पा’ अशा अनेक सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. छोट्या पडद्यावरील ‘आशिकी तुमसेही’, ‘नादानिया’, फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.