Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्याच निर्णयाची पुनरावृत्ती मंगळवारी अजित पवार गटासंदर्भात पाहायला मिळाली. निवडणूक…
Read More