EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित
सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून चोरीला गेलेल्या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी (EVM Theft) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरंदर तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी…
Read More