Fire In Tarapur : भयंकर स्फोटानं तारापूर हादरलं ! एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग
पालघर : पालघरमधून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. यामध्ये एमआयडीसीमधील एक कारखान्यात भीषण (Fire In Tarapur) स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. स्फोटानंतर कारखान्यात…
Read More