Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
बारामती : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या सगळ्यात बारातमी लोकसभा (Supriya Sule) मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण या मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार…
Read More