Shivajirao Adhalarao Patil

Shivajirao Adhalarao Patil : पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील ! शिरूर मतदारसंघातून पत्ता कट?

501 0

पुणे : शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आढळराव पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असणार आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित कवडे यांनी त्याबाबत जीआर काढला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार असणार की, शिंदे गटाचे दावेदार आढळराव पाटील उमेदवार असणार, यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यातच भाजपादेखील आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आढळराव यांना हे महामंडळ देण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांचा शिरूर मधून पत्ता कट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Shinde : ‘मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी’ मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिली कबुली

Pune News : पुण्यात काँग्रेसचा पुन्हा धंगेकर पॅटर्न? ‘त्या’ पोस्टरची होतेय जोरदार चर्चा

Suhani Bhatnagar Death : ‘दंगल’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे 19 व्या वर्षी निधन

Fire In Tarapur : भयंकर स्फोटानं तारापूर हादरलं ! एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग

Pune Crime : पुणे पोलिसांकडून भाई, दादांचा होणार करेक्ट कार्यक्रम; अमितेश कुमार यांनी आखला ‘हा’ नवा प्लॅन

ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!