Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
मुंबई : पहिली ते दहावीमध्ये माध्यमात मराठी भाषेची या आधीच सक्तीची (Marathi Compulsory) करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंगमध्येही मराठी सक्तीची करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.…
Read More