पिंपरी चिंचवड शहरात गावगुंडांची दहशत;गावगुंडांच्या टोळक्याचा वाईन शॉप चालकावर हल्ला
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली असून, स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने वार त्याच्यावर दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. चिंचवड गावातील पूजा…
Read More